माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ज्या पात्र महिला लाभार्थींच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत काही चुका झाल्या आहेत किंवा ज्यांना आपली केवायसी पूर्ण झाली की नाही, याबद्दल संभ्रम आहे, … Read more





